Seminar – Computer Engineering KBTCOE, Nashik

नाशिक (११ डिसेंबर) : आपली ऑनलाईन सुरक्षितता आपल्याच हातात आहे. सायबर सुरक्षेवर आज केबीटी इंजिनीरिंग कॉलेज (KBTCOE) गंगापूर रोड, नाशिक येथील कॉम्प्युटर इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि सायबर साक्षरचे संचालक ओंकार गंधे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्वांनी विशेषतः मुलींनी सोशल साईट्स वापरताना कशी काळजी घ्यावी, मॅट्रिमोनिअल साईट्स मध्ये कसे … Continue reading Seminar – Computer Engineering KBTCOE, Nashik