सावधान, तुम्हाला कुणीतरी पाहतंय, सावधान तुम्हाला कुणीतरी ऐकतय…..
अश्मायुतील माणूस दगडाचा वापर करून स्वतःची “अन्न” ही गरज भागवायचा,हळु हळु तो शेती करायला शिकला, चाका सोबत नवनवीन अवजारांचा शोध लावत गेला, अन् सोबतच तंत्रज्ञान विकसित होत गेले, अन् आजच्या युगात अन्न वस्त्र निवारा , सेक्स आणि इंटरनेट या माणसाच्या अत्यावश्यक गरजा झाल्या आहेत अस म्हंटले तर काहीच वावग ठरणार नाही; कारण अन्न, वस्त्र अन् […]
डिजीटल इंडियाची डिजीटल गुन्हेगारी
डिजीटल इंडिया डिजीटल इंडिया नारा जेव्हा आपले नेते पुढारी लावतात तेव्हा ते ऐकण्यासाठी फार मनोरंजक वाटत परंतु असा नारा देण्याआधी व त्याची जबरदस्ती जनतेवर लादण्याआधी आपण खरोखर त्यासाठी तंत्रज्ञानाच्या दुष्टिने सक्षमआहोत का याचा गहन विचार करणे आवश्यक आहे पुण्यात झालेल कॉसमॉस बॅक प्रकरण खरच डिजीटल इंडिया च्या संकल्पनेला सुरुंग लावल्यासारख आहे भारतातील मुख्य बँका जशा आरबीआय, […]
भेदिले सायबर मंडळे.!
सायबर सुरक्षा हा सध्याचा अत्यंत गुंतागुतीचा असलेला, पण सर्वार्थाने आपले विश्व व्यापणारा विषय. हा विषय मी अतिशय मनापासून वाचतो, याचे कारण मला या विषयाची आवड आहे. सध्याचा प्रश्न आहे तो सायबर सुरक्षेविषयी अधिक तपशील मिळवायचा आणि त्यासंबंधात काळजी करण्याचा. मी स्वत: पत्रकार आहे आणि मी ज्या वृत्तपत्रात काम करत होतो तिथे जेव्हा सुरुवातीला संगणक आले […]
जामताड़ा : सबका नंबर आयेगा
१ ऑगस्ट २०१९, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास, सौ. प्रेनीत कौर यांच्या मोबाईलवर कॉल येतो. तो कॉल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दिल्लीतल्या जनकपूर शाखेच्या मॅनेजरचे केलेला असतो. “मैडम जी, आपके सॅलरीके तेवीस लाख अकाउंटमे जमा करणे है, प्लिज आप यहा आके प्रोसेस करे. तीन तारीख तक जमा नही किये तो वो अमाऊंट लॅप्स हो जायेगी.”मॅडम थोड्याश्या […]
सावध ऐका पुढल्या हाका
मध्यंतरी एक स्नेही भेटायला आले. एका मुलीचं कौन्सीलिंग करायचं आहे असं सांगितलं. मुलीची माहिती घेतली तेव्हा समजले की मुलगी काही दिवसांपूर्वी एका मुलाबरोबर पळून गेली होती आणि धावपळ करून तिच्या घरच्यांनी तिला परत आणण्यात यश मिळवले होते. पण तिच्या आईवडीलांना वाटत होते की ती पुन्हा असा प्रयोग करेल की काय. यासाठी तिला समजावून सांगा, असा […]