काय आहे सायबर साक्षर दूत ?
सायबर साक्षर तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर शाळा, कॉलेज आणि नागरिकांमध्ये सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्हे याबाबत जनजागृती केली जाते. त्याचे प्रशिक्षण वर्ग ही घेतले जातात. सायबर साक्षर दूत या संपूर्ण कामात सहभागी होऊ शकतात. सायबर साक्षर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात आणि लोकांमध्ये जनजागृती करण्यात सायबर साक्षर दूत सगळ्यात महत्वाचा भाग आहे.
कोण सामील होऊ शकते ?
सायबर साक्षर दूत म्हणून कोणीही नोंदणी करू शकते. यात वय / शिक्षण याचे बंधन नाही. फक्त इच्छा गरजेची आहे.
सायबर साक्षर दूत होण्यासाठी खालील माहिती भरा…