फेसबुक वेबसाइट बिल्डिंग आणि विनामूल्य क्लाऊड गेमिंग सेवा लवकरच
फेसबुकने नुकतीच वेबसाइट बिल्डिंग सर्व्हिस आणि विनामूल्य क्लाऊड गेमिंग सुरू करणार असल्याचे जाहीर केले. फेसबुक होस्टिंग फेसबुक होस्टिंग सर्व्हिसेस पुढील काही महिन्यांत उपलब्ध असतील. होस्टिंग सेवा नवीन व्यवसायांना ट्रायल स्वरूपात विनामूल्य देण्यात येईल, त्यामुळे नवीन होस्टिंग पर्याय शोधत असलेल्या कंपन्यांना आकर्षित होतील. फेसबुक होस्टिंग सर्व्हिस चा एक मुख्य फायदा म्हणजे यूजरला त्यांचे व्हॉट्सअॅप संदेश […]