ऑनलाईन खरेदी करताना रेटिंग्सची होते अशी फसवणूक
ऑनलाईन च्या जमान्यात कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना किंवा कुठेही फिरायला जाताना त्याचे ऑनलाईन “रिवीव्यु” (Reviews) किंवा रेटिंग्स किती स्टार्स दिले आहेत ते आपण बघतो, आणि त्या नुसार आपण ती वस्तू घ्यायची कि नाही किंवा त्या हॉटेल मध्ये जायचं कि नाही ते ठरवतो. Reviews किंवा रेटिंग्स हे ती वस्तू आधी ज्यांनी विकत घेतली आहे त्यांना आवडली कि […]

