सदस्यांच्या आक्षेपार्ह पोस्टसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप ऍडमीनला जबाबदार धरता येणार नाही, हायकोर्टाचा निर्णय
व्हॉट्सअॅप ग्रुपमधील दुसर्या एखाद्या सदस्याने आक्षेपार्ह पोस्ट केल्यास व्हॉट्सअॅप ग्रुपच्या ऍडमीनला कायदेशीरदृष्ट्या जबाबदार धरता येणार नाही, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणाबाबत दिली. व्हॉट्सअॅप ग्रुपमधील एखाद्या सदस्याने बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह पोस्ट केल्यास अशा व्यक्तीस जबाबदार धरता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे. आक्षेपार्ह पोस्ट म्हणजेच मेसेज, फोटो, ऑडिओ किंवा व्हिडीओ जे कायद्याचे उल्लंघन […]
व्हाट्सॲप पिंक आणि फ्री ‘नेटफ्लिक्स’ च्या नावाखाली फेक लिंक्स व्हायरल – मालवेयर करतोय हल्ला
गेल्या आठवड्याभरापासून व्हाट्सॲपवर दोन प्रकारच्या लिंक्स व्हायरल होत आहेत – १) व्हाट्सॲप पिंक – हे डाउनलोड करा आणि हिरवे असलेले तुमचे व्हाट्सॲप गुलाबी करा. २) फ्री नेटफ्लिक्स – हे डाउनलोड करा आणि नेटफ्लिक्स तसेच अन्य ओटीटी मोफत मिळवा. यासोबतच या लिंक्स इतरांना शेयर करण्यासही सांगितले जाते. धोका – या दोन्ही लिंक्स फेक असून, त्यावर […]
अश्लील व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करण्याचे वाढते प्रकार – अनेक तरुणांची झोप उडवली
गेल्या काही महिन्यांपासून अश्लील व्हिडीओ कॉल द्वारे तरुणांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या काळात हे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. यात विशेषतः तरुण मुले आणि पुरुषांना लक्ष केले जाते. तसेच याबाबत तक्रार करण्यास फारसे कोणी पुढे येत नाही. कार्यप्रणाली – यामध्ये सर्वांत आधी फेसबुक किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीच्या नावाने तरुणांना […]
स्नेहा भोसले नावाने खोटे प्रोफाईल आणि होणारी फसवणूक
काही दिवसांपासून “स्नेहा भोसले” या नावाच्या फेसबुक अकाऊंटद्वारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः या अकाऊंटवरून तरुण मुले आणि पुरुषांना लक्ष्य केले जात आहे. बदनामीच्या भीतीने फारसे कोणी तक्रार करण्यास पुढे येत नाही. कार्यप्रणाली – “स्नेहा भोसले” या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून अनेक तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट येत आहेत. “फ्रेंड रिक्वेस्ट” स्विकारल्यावर स्नेहा भोसले […]