एन एफ टी (NFT) म्हणजे काय?
मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले. मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि पुढील काही वर्ष ही हवा अशीच राहणार आहे. NFT म्हणजे नक्की काय ? NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन non-fungible token. ब्लॉकचेन च्या माध्यमातून तयार केलेले असे टोकन जे कोणत्याही इतर टोकनने बदलता येणार नाही. […]