एन एफ टी (NFT) म्हणजे काय?
मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले. मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि पुढील काही वर्ष ही हवा अशीच राहणार आहे. NFT म्हणजे नक्की काय ? NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन non-fungible token. ब्लॉकचेन च्या माध्यमातून तयार केलेले असे टोकन जे कोणत्याही इतर टोकनने बदलता येणार नाही. […]
मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?
मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिऍलिटी यांचा पूर्णपणे वापर करून बनते ते म्हणजे मेटाव्हर्स. संपूर्णपणे आभासी आणि डिजिटल जग. पण ते इतके हुबेहूब ज्यामुळे असा प्रश्न पडेल कि खरे जग चांगले कि आभासी जग? नक्की काय आहे मेटाव्हर्स? मेटाव्हर्स हा AI आणि […]
काय आहे वेब ३.०? जाणून घ्या
गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. पण कधी विचार केला आहे का कि या इंटरनेटची सुरुवात कधी झाली होती? जे आपण सध्या “वेब” वापरतो ते कधी सुरु झाले होते? त्याचे काही प्रकार सुद्धा आहेत का? आज आपण त्याबद्दल बघणार आहोत. वेब मध्ये अनेक बदल होत गेले – वेब १.० वेब २.० आणि नंतर […]

