Day: September 16, 2019

पबजी आणि बरच काही …

पबजी म्हणजेच ‘प्लेयर अन-नोन बॅटल ग्राऊंड्स’ हि गेम सध्या सर्वात जास्त खेळली जाणारी आहे. हि गेम अँडॉईड आणि आयओएस दोन्ही साठी चालते. कॉम्पुटर चे सुद्धा व्हर्जन उपलब्ध आहे पण त्यात काही बदल आहेत. पबजी मोबाईल सर्वात जास्त लोकप्रिय गेम बनली आहे आणि सर्वात जास्त खेळली जाते आहे. नेट चालू करून, मोबाईल आडवा धरून , कानात […]

Redirection and Malware attack

रोजप्रमाणेच इंटरनेट वापरत असताना अचानक तुम्हाला जर धमकीचा मेल आला आणि त्यात तुमच्याकडे अगदी हजारो किंवा लाखात पैशांची मागणी केली कोणी तर? इंटरनेटवर लाखो करोडो वेबसाईट्स आहेत, आपण आपल्य दैनंदिन वापराच्या काही मोजक्या वेबसाईट सोडल्या तर बाकी वेबसाईट्स कडे जातही नाही. पण काही वेळा अनेकांना हा अनुभव आला असेल कि आपण एखाद्या वेबसाईट वरून अचानक […]

गुगल च्या वाढदिवस निमित्ताने

दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी Google स्वतःचा वाढदिवस साजरा करतो. २७ सप्टेंबर २०१८ ला गुगलने २० वर्ष पूर्ण केली आहेत. आपल्या २० वर्षांच्या जगभरातील कारकिर्दीचा एक व्हिडीओ गूगल ने डुडल वर टाकला आहे / होता. लहानमुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच कोणत्याही बाबतीत मदत करणारे, कोणतीही माहिती क्षणात शोधून देणारे आपले गूगल आता २० वर्षांचे झाले आहे. इंटरनेट […]

स्पाय ॲप – Spy Apps

आपल्या मोबाईल मध्ये अनेक वर्षांचे मेसेजेस, इ-मेल्स, फोटोज, व्हिडीओज अशा अनेक खाजगी गोष्टी असतात, काही व्यावसायिक दृष्ट्या गोपनीय माहिती साठवलेल्या असतात. आपले पासवर्ड, नोट्स, इंटरनेट ची हिस्टरी इत्यादी अनेक गोष्टी कळत नकळत आपल्या मोबाईल मध्ये असतातच. आता विचार करा हि सगळी माहिती जर कोणाला मिळाली, तर काय होईल? तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊ […]

फिशिंग पेज – क्लीक करताना सावधान

तुम्हाला कधी असा ई-मेल आला आहे का ज्यात एक लिंक दिलेली आहे, आणि त्यावर क्लीक करायला सांगितलंय? आणि हा मेल तुमच्या ओळखीतल्या कोणाचाही नाहीये.? मग हा फिशिंग हल्ला होण्याचा संकेत आहे. फिशिंग हा सोशल हल्ल्याचा असा एक प्रकार आहे, ज्यात तुमची गोपनीय आणि खाजगी माहिती, पासवर्ड, आर्थिक माहिती, इत्यादि चोरली जाते. यासाठी काही लिंक्स पाठवल्या […]

हॅकर

हॅकर हा सर्वात जास्त गैरसमज असलेला आणि सायबर सुरक्षा विश्वात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा शब्द. बातम्यांपासून ते चित्रपटांपर्यंत हा शब्द वापरला जातो.. ‘हॅकर’ या शब्दाला अनेक वेळा गुन्हेगारी कार्याशी जोडलं जात. हॅकर म्हणजे चोरच असं जणू काहींचा समज झालेला असतो. एक बारीक तरुण, टी शर्ट आणि टोपी घातलेला, हिरव्या काळ्या स्क्रीन वर काहीतरी टाईप करतोय […]

Back To Top