एसएमएस हेडर कसे चेक करणार?

sms-header-cyber sakshar

आजकाल आपल्याला मोबाईल वर अनेक मेसेज येत असतात. त्यातील अनेक एसएमएस हे काही ना काही जाहिराती करणारे असतात.
काही फसवे एसएमएस (Fraud SMS) आर्थिक फसवणुकीस कारण ठरतात.

काहीवेळा बँकेकडून एसएमएस आला आहे असे भासवले जाते. परंतु प्रत्यक्षात तो एसएमएस भामट्यांकडून पाठवला गेलेला असतो.
मग आता हा एसएमएस खरा कि खोटा ते कसे ओळखणार? तर ते एसएमएस हेडर द्वारे..

एसएमएस हेडर काय असतो?
जर तुम्ही कोणत्याही प्रोमोशनल किंवा ओटीपी चा एसएमएस बघितला, तर तो एसएमएस एका विशिष्ठ नंबर वरून पाठवलेला दिसतो. तो नंबर एसएमएस-हेडर असतो.

उदा. BZ-123456

आता हा एसएमएस हेडर कोणाचा आहे, हे कसे शोधणार?
त्यासाठी खालील गोष्टी करा.

१) https://smsheader.trai.gov.in या वेबसाईटवर जा.

 

२) आपल्या इमेल ने लॉगिन करा.

 

३) ज्या एसएमएस हेडर बद्दल माहिती हवी ते टाका.

 

४) Continue वर क्लीक केल्या नंतर आपल्यासमोर result दिसेल.

 

मोबाईल कंपनी नुसार एसएमएस हेडर खाली दिले आहेत –

 

राज्यांनुसार एसएमएस हेडर खाली दिलेले आहेत –

 

 

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

Cyber Sakshar – Aik Na is Worldwide Available on following platforms too

YouTubeClick here to Watch Full Episodes

JioSaavnClick Here to Listen

GaanaClick Here to Listen

SpotifyClick Here to Listen

Apple iTunesClick Here to Listen

Google PodcastClick Here to Listen

Amazon Music Click Here to Listen

Audible  – Click Here to Listen

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.
Back To Top
error: Content is protected !!
Cyber sakshar Diwali Ank 2023