मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?
मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिऍलिटी यांचा पूर्णपणे वापर करून बनते ते म्हणजे मेटाव्हर्स. संपूर्णपणे आभासी आणि डिजिटल जग. पण ते इतके हुबेहूब ज्यामुळे असा प्रश्न पडेल कि खरे जग चांगले कि आभासी जग? नक्की काय आहे मेटाव्हर्स? मेटाव्हर्स हा AI आणि […]
स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्यांची ‘थेरं’
गेल्या काही दिवसांपासून अनेक स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चर्चेत आणि बातम्यांमध्ये आले. मग ते लांब कुठे तरी एका कोपऱ्यात बसून व्हिडिओच्या माध्यमातून शिव्या देणारे असोत किंवा खुले आम धमक्या देणारी थेरगाव क्वीन असो. थोड्या फार प्रसिद्धीसाठी, किंवा चर्चेत राहण्यासाठी हे लोक आज काल कोणत्याही पातळीला जाऊ लागले आहेत. १) १५ – १६ वर्षांचा एक मुलगा […]

