Episode 03 – What is NFT – एन एफ टी म्हणजे नक्की काय?

Talk on Cyber security by Onkar Gandhe

NFT म्हणजे नक्की काय ?
NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन non-fungible token. ब्लॉकचेन च्या माध्यमातून तयार केलेले असे टोकन जे कोणत्याही इतर टोकनने बदलता येणार नाही.
कोणतेही चित्र, वस्तू, वस्तू, जागा, जमीन, आवाज अगदी एखादा ग्रह सुद्धा  एन एफ टी बनू शकतो.

 

 

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.
Back To Top
error: Content is protected !!