Episode 02 – What is Metaverse – मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?

Episode 02 - What is Metaverse - मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?

नक्की काय आहे मेटाव्हर्स?

मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिऍलिटी यांचा पूर्णपणे वापर करून बनते ते म्हणजे मेटाव्हर्स. संपूर्णपणे आभासी आणि डिजिटल जग.

 

Podcast by Cyber Expert Onkar Gandhe.

 

अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ बघा – 

 

अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी सायबर साक्षर फॉलो करा – फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब

Onkar Gandhe is a Cyber Security Expert, Branding Expert, Digital and Social Media Marketing Consultant, Digital Growth Hacker, Trainer, Author, Writer, Social Worker, Professor, Keynote Speaker, and a magnanimous Entrepreneur.
Back To Top
error: Content is protected !!
Cyber sakshar Diwali Ank 2023