Month: September 2019

किती रुपये दिले तर तुम्ही फेसबुक वापरायचे सोडाल?

२ अब्ज पेक्षा जास्त वापरकर्त्यांच्या मोठा पसारा असलेलं फेसबुक नेहमीच काही नाही कारणामुळे वादात सापडत चाललं आहे. आधी अकाउंट आपोआप हॅक होण्यामुळे, तर कधी डेटा चुकून लीक झाल्यामुळे. आता तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ च्या अवहालानुसार तर या वादाने कळस गाठला आहे. फेसबुकने ऍमेझॉन सारख्या काही खाजगी कंपन्यांना युजर्सची माहिती विकली आहे आणि तेही युजरच्या परवानगीशिवाय. हि […]

व्हायरल मेसेजेस काय असतात?

व्हाट्सअप्प किंवा अन्य सोशल माध्यमांवर रोजच काही न काही नवीन व्हायरल झालेले मेसेज येतच असतात, यातील बहुतांश मेसेज हे खोटे असतात अनेकदा अशा मेसेजेस मुळे धोकाही निर्माण होऊ शकतो. व्हायरल मेसेज कशा प्रकारचे असतात? हे मेसेज अगदी साधेच असतात, पण ‘नेट’कऱ्यांमुळे या मेसेज ला अवाजवी महत्व येते आणि हे मेसेज व्हायरल होतात. अनेकदा हे मेसेज […]

काय आहे टेन ईयर चॅलेंज?

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतरही सोशल साईट्स वर 10 इयर चॅलेंज या हॅश टॅग सह फोटो टाकले जात आहेत. कोणी सुरू केले हे 10 इयर चॅलेंज, त्यातून नक्की कोणाला फायदा होत आहे, कोणाला नुकसान होऊ शकते.. नक्की काय आहे हे 10 इयर चॅलेंज? 10 इयर चॅलेंज हे फेसबुक ने सुरू केले, यात आपला […]

कसे होते सिम स्वॅप? जाणून घ्या

अचानक एका रात्री तुमच्या मोबाईलचे नेटवर्क गेले आणि सकाळी तुम्हाला समजले की तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झाले आहेत, तर? मोबाईल नेटवर्क नसण्याचा आणि पैसे खात्यातून गायब होण्याचा काय संबंध असे वाटतं असेल, तर ही पध्दत आहे ‘सिम कार्ड स्वॅप’ तशी ही खूप जुनी पद्धत आहे पण गेल्या काही दिवसांत याचे खूप गुन्हे घडू […]

काय आहे पेटीएम फेक ॲप?

‘पेटीएम’ आणि ‘पेपॅल’ चे फेक ॲप आजकालच्या आभासी जगात आपण अनेमक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण  ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन खरेदी करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ने पेमेंट करतो. एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही डिजिटल व्यवहार करतो. कधी बँकेचे  ॲप वापरून तर कधी काही खाजगी कंपन्यांचे ॲप्प वापरून आपण पेमेंट करतो. गुगल पे तेज, भिम ॲप, […]

ॲप परवानग्या / पर्मिशन्स

App Permissions अँड्रॉइड आणि आयओएस चे स्मार्टफोन आपण सगळेच वापरतो, स्मार्टफोन वापरत नाही असा माणूस विरळच. आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये अनेक अॅप डाउनलोड करतो. कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना आपल्याला मोबाइलकडून आणि अॅपकडून अनेक परवानग्या मागितल्या जातात. आपण त्या परवानग्या सहजपणे स्वीकारतो. आपण या परवानग्या स्वीकारणे कितीपण योग्य आहे? खरंच एवढ्या परवानग्यांची गरज असते का? […]

ऑनलाईन गेम्स आणि सट्टा

जगात अनेक प्रकारचे लोक असतात, पण जवळपास सर्वांच्याच मूलभूत गरजांमध्ये पैसे आणि इंटरनेट या दिखील मूलभूत गरजा झाल्या आहेत. कमीत कमी कष्टात आपल्याला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील, याकडे अनेक जणांचा कल वाढत चालला आहे. झटपट पैसे मिळवण्यासाठी खेळाला जाणारा प्रकार म्हणजे सट्टा. आता आजकाल सट्टा देखील ऑनलाईन झाला आहे. सट्टा पूर्णपणे बेकादेशीर आहे आणि […]

निवडणूका, ऑनलाईन प्रचार आणि सायबर धोके

निवडणूक कुठल्याही असल्या तरी उमेदवाराचा प्रचार तेवढाच महत्वाचा असतो. पूर्वी पासून चालत आलेला पारंपरिक प्रचार आज हि चालू आहेच पण नवीन तंत्रज्ञानासोबत प्रचारही हायटेक होऊ लागला आहे. ऑनलाईन प्रचाराचे अनेक प्रकार आहेत अनेक पद्गति आहेत. पण सर्वात महत्वाची असते ती वॉर रूम. वॉर रूम म्हणजे काय? कोणत्याही ऑनलाईन प्रचारासाठी महत्वाची भूमिका असते वॉर रूम ची. […]

मॅट्रिमोनिअल साईट्स

सध्याच्या डिजिटल झालेल्या युगात लग्न जुळवण्याची पारंपरिक पद्धतही ऑनलाईन झाली आहे, पण हे कितपत योग्य आहे आणि यात धोके काय आहेत ? लग्न जुळवण्याचा पारंपरिक पद्धतींसोबतच आता ऑनलाईन हि आपला जोडीदार शोधला जातो, निवडला जातो आणि लग्नही ऑनलाईन ठरते. यासाठी गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन वेबसाईट्स सुरु आहेत, त्यांना मॅट्रिमोनिअल साईट्स असेही म्हणतात. पूर्वी लग्न जुळणाऱ्या […]

पबजी आणि बरच काही …

पबजी म्हणजेच ‘प्लेयर अन-नोन बॅटल ग्राऊंड्स’ हि गेम सध्या सर्वात जास्त खेळली जाणारी आहे. हि गेम अँडॉईड आणि आयओएस दोन्ही साठी चालते. कॉम्पुटर चे सुद्धा व्हर्जन उपलब्ध आहे पण त्यात काही बदल आहेत. पबजी मोबाईल सर्वात जास्त लोकप्रिय गेम बनली आहे आणि सर्वात जास्त खेळली जाते आहे. नेट चालू करून, मोबाईल आडवा धरून , कानात […]

Redirection and Malware attack

रोजप्रमाणेच इंटरनेट वापरत असताना अचानक तुम्हाला जर धमकीचा मेल आला आणि त्यात तुमच्याकडे अगदी हजारो किंवा लाखात पैशांची मागणी केली कोणी तर? इंटरनेटवर लाखो करोडो वेबसाईट्स आहेत, आपण आपल्य दैनंदिन वापराच्या काही मोजक्या वेबसाईट सोडल्या तर बाकी वेबसाईट्स कडे जातही नाही. पण काही वेळा अनेकांना हा अनुभव आला असेल कि आपण एखाद्या वेबसाईट वरून अचानक […]

Back To Top