कोण आहे मुस्कान बावा? तिने शिक्षणासाठी इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपये मागितले आणि ट्रोल झाली. काय आहे नक्की प्रकार?
आजकाल क्राउडफंडिंग ही एक सामान्य संकल्पना बनली आहे. क्राउडफंडिंग म्हणजे तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांकडून आर्थिक मदत घेणे. सध्या क्राउडफंडिंगमध्ये मदत करणाऱ्या अनेक वेबसाइट्स आहेत. पैसे उभारण्याची ही पद्धत आजारी लोकांसाठी फार पूर्वीपासून वापरली जात आहे. गरीब किंवा गरजू लोक, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता आहे, ते अशा प्रकारे पैसे गोळा करतात आणि उपचार घेतात. पण, […]
एन एफ टी (NFT) म्हणजे काय?
मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले. मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि पुढील काही वर्ष ही हवा अशीच राहणार आहे. NFT म्हणजे नक्की काय ? NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन non-fungible token. ब्लॉकचेन च्या माध्यमातून तयार केलेले असे टोकन जे कोणत्याही इतर टोकनने बदलता येणार नाही. […]
मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?
मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिऍलिटी यांचा पूर्णपणे वापर करून बनते ते म्हणजे मेटाव्हर्स. संपूर्णपणे आभासी आणि डिजिटल जग. पण ते इतके हुबेहूब ज्यामुळे असा प्रश्न पडेल कि खरे जग चांगले कि आभासी जग? नक्की काय आहे मेटाव्हर्स? मेटाव्हर्स हा AI आणि […]
स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्यांची ‘थेरं’
गेल्या काही दिवसांपासून अनेक स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चर्चेत आणि बातम्यांमध्ये आले. मग ते लांब कुठे तरी एका कोपऱ्यात बसून व्हिडिओच्या माध्यमातून शिव्या देणारे असोत किंवा खुले आम धमक्या देणारी थेरगाव क्वीन असो. थोड्या फार प्रसिद्धीसाठी, किंवा चर्चेत राहण्यासाठी हे लोक आज काल कोणत्याही पातळीला जाऊ लागले आहेत. १) १५ – १६ वर्षांचा एक मुलगा […]
काय आहे वेब ३.०? जाणून घ्या
पेटीएम’ चे फेक ॲप – फसवणूक वाढतेय
आजकालच्या आभासी जगात आपण अनेक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन खरेदी करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ने पेमेंट करतो. एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही डिजिटल व्यवहार करतो. कधी बँकेचे ॲप वापरून तर कधी काही खाजगी कंपन्यांचे ॲप वापरून आपण पेमेंट करतो. गुगल पे, फोन पे, पेटीएम , इत्यादी अनेक ॲप उपलब्ध आहेत. […]