गुगल च्या वाढदिवस निमित्ताने

दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी Google स्वतःचा वाढदिवस साजरा करतो. २७ सप्टेंबर २०१८ ला गुगलने २० वर्ष पूर्ण केली आहेत. आपल्या २० वर्षांच्या जगभरातील कारकिर्दीचा एक व्हिडीओ गूगल ने डुडल वर टाकला आहे / होता. लहानमुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच कोणत्याही बाबतीत मदत करणारे, कोणतीही माहिती क्षणात शोधून देणारे आपले गूगल आता २० वर्षांचे झाले आहे. इंटरनेट […]

स्पाय ॲप – Spy Apps

आपल्या मोबाईल मध्ये अनेक वर्षांचे मेसेजेस, इ-मेल्स, फोटोज, व्हिडीओज अशा अनेक खाजगी गोष्टी असतात, काही व्यावसायिक दृष्ट्या गोपनीय माहिती साठवलेल्या असतात. आपले पासवर्ड, नोट्स, इंटरनेट ची हिस्टरी इत्यादी अनेक गोष्टी कळत नकळत आपल्या मोबाईल मध्ये असतातच. आता विचार करा हि सगळी माहिती जर कोणाला मिळाली, तर काय होईल? तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊ […]

फिशिंग पेज – क्लीक करताना सावधान

तुम्हाला कधी असा ई-मेल आला आहे का ज्यात एक लिंक दिलेली आहे, आणि त्यावर क्लीक करायला सांगितलंय? आणि हा मेल तुमच्या ओळखीतल्या कोणाचाही नाहीये.? मग हा फिशिंग हल्ला होण्याचा संकेत आहे. फिशिंग हा सोशल हल्ल्याचा असा एक प्रकार आहे, ज्यात तुमची गोपनीय आणि खाजगी माहिती, पासवर्ड, आर्थिक माहिती, इत्यादि चोरली जाते. यासाठी काही लिंक्स पाठवल्या […]

हॅकर

हॅकर हा सर्वात जास्त गैरसमज असलेला आणि सायबर सुरक्षा विश्वात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा शब्द. बातम्यांपासून ते चित्रपटांपर्यंत हा शब्द वापरला जातो.. ‘हॅकर’ या शब्दाला अनेक वेळा गुन्हेगारी कार्याशी जोडलं जात. हॅकर म्हणजे चोरच असं जणू काहींचा समज झालेला असतो. एक बारीक तरुण, टी शर्ट आणि टोपी घातलेला, हिरव्या काळ्या स्क्रीन वर काहीतरी टाईप करतोय […]

Aadhar Software Hack

भारतातील आधार डेटाबेसमध्ये 1 अब्जपेक्षा जास्त भारतीयांची बायोमेट्रिक्स आणि वैयक्तिक माहिती समाविष्ट आहे, या आधारच्या सॉफ्टवेअरमध्ये पॅचद्वारे तडजोड केली गेली आहे. हे पॅच नवीन आधार वापरकर्त्यांची नोंदणी करण्यासाठी वापरल्या जाणा-या सॉफ्टवेअरची महत्त्वपूर्ण सुरक्षा वैशिष्ट्ये निकामी करते. हफपॉस्ट इंडियाने तीन महिन्यांच्या शोधकामाची माहिती दिली आहे. हा पॅच खुलेआम रु. 2500 (सुमारे 35 डॉलर्स) उपलब्ध आहे. यामुळे […]

Facebook Fake Accounts

आज काल प्रत्येक जण फेसबुक वापरतो,एखादा फेसबुकवर नाही असं खूप कमी वेळा बघायला मिळत. फेसबुक वापरत असताना आपल्याला किमान एकदा तरी अशी फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल, ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखतही नाही, किंबहुना ते नावही ओळखीचे वाटत नाही. अशा वेळी ते अकाउंट फेक असू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये फेसबुकवर फेक अकाउंट्स ची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली […]

ऑनलाईन खरेदी करताना रेटिंग्सची होते अशी फसवणूक

ऑनलाईन च्या जमान्यात कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना किंवा कुठेही फिरायला जाताना त्याचे ऑनलाईन “रिवीव्यु” (Reviews) किंवा रेटिंग्स किती स्टार्स दिले आहेत ते आपण बघतो, आणि त्या नुसार आपण ती वस्तू घ्यायची कि नाही किंवा त्या हॉटेल मध्ये जायचं कि नाही ते ठरवतो. Reviews किंवा रेटिंग्स हे ती वस्तू आधी ज्यांनी विकत घेतली आहे त्यांना आवडली कि […]

Back To Top