Facebook Fake Accounts
आज काल प्रत्येक जण फेसबुक वापरतो,एखादा फेसबुकवर नाही असं खूप कमी वेळा बघायला मिळत. फेसबुक वापरत असताना आपल्याला किमान एकदा तरी अशी फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल, ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखतही नाही, किंबहुना ते नावही ओळखीचे वाटत नाही. अशा वेळी ते अकाउंट फेक असू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये फेसबुकवर फेक अकाउंट्स ची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली […]