Category: Mobile Security

Daily

स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्यांची ‘थेरं’

गेल्या काही दिवसांपासून अनेक स्वयंघोषित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चर्चेत आणि बातम्यांमध्ये आले. मग ते लांब कुठे तरी एका कोपऱ्यात बसून व्हिडिओच्या माध्यमातून शिव्या देणारे असोत किंवा खुले आम धमक्या देणारी थेरगाव क्वीन असो. थोड्या फार प्रसिद्धीसाठी, किंवा चर्चेत राहण्यासाठी हे लोक आज काल कोणत्याही पातळीला जाऊ लागले आहेत.  १) १५ – १६ वर्षांचा एक मुलगा […]

पेटीएम’ चे फेक ॲप – फसवणूक वाढतेय

आजकालच्या आभासी जगात आपण अनेक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण  ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन खरेदी करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ने पेमेंट करतो. एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही डिजिटल व्यवहार करतो. कधी बँकेचे ॲप वापरून तर कधी काही खाजगी कंपन्यांचे ॲप वापरून आपण पेमेंट करतो. गुगल पे, फोन पे, पेटीएम , इत्यादी अनेक ॲप उपलब्ध आहेत. […]

सदस्यांच्या आक्षेपार्ह पोस्टसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ऍडमीनला जबाबदार धरता येणार नाही, हायकोर्टाचा निर्णय

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील दुसर्‍या एखाद्या सदस्याने आक्षेपार्ह पोस्ट केल्यास व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ऍडमीनला कायदेशीरदृष्ट्या जबाबदार धरता येणार नाही, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणाबाबत दिली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील एखाद्या सदस्याने बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह पोस्ट केल्यास अशा व्यक्तीस जबाबदार धरता येईल, असे कोर्टाने म्हटले आहे. आक्षेपार्ह पोस्ट म्हणजेच मेसेज, फोटो, ऑडिओ किंवा व्हिडीओ जे कायद्याचे उल्लंघन […]

व्हाट्सॲप पिंक आणि फ्री ‘नेटफ्लिक्स’ च्या नावाखाली फेक लिंक्स व्हायरल – मालवेयर करतोय हल्ला

गेल्या आठवड्याभरापासून व्हाट्सॲपवर दोन प्रकारच्या लिंक्स व्हायरल होत आहेत – १) व्हाट्सॲप पिंक – हे डाउनलोड करा आणि हिरवे असलेले तुमचे व्हाट्सॲप गुलाबी करा. २) फ्री नेटफ्लिक्स – हे डाउनलोड करा आणि नेटफ्लिक्स तसेच अन्य ओटीटी मोफत मिळवा. यासोबतच या लिंक्स इतरांना शेयर करण्यासही सांगितले जाते.   धोका – या दोन्ही लिंक्स फेक असून, त्यावर […]

व्हायरल मेसेजेस काय असतात?

व्हाट्सअप्प किंवा अन्य सोशल माध्यमांवर रोजच काही न काही नवीन व्हायरल झालेले मेसेज येतच असतात, यातील बहुतांश मेसेज हे खोटे असतात अनेकदा अशा मेसेजेस मुळे धोकाही निर्माण होऊ शकतो. व्हायरल मेसेज कशा प्रकारचे असतात? हे मेसेज अगदी साधेच असतात, पण ‘नेट’कऱ्यांमुळे या मेसेज ला अवाजवी महत्व येते आणि हे मेसेज व्हायरल होतात. अनेकदा हे मेसेज […]

काय आहे टेन ईयर चॅलेंज?

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतरही सोशल साईट्स वर 10 इयर चॅलेंज या हॅश टॅग सह फोटो टाकले जात आहेत. कोणी सुरू केले हे 10 इयर चॅलेंज, त्यातून नक्की कोणाला फायदा होत आहे, कोणाला नुकसान होऊ शकते.. नक्की काय आहे हे 10 इयर चॅलेंज? 10 इयर चॅलेंज हे फेसबुक ने सुरू केले, यात आपला […]

कसे होते सिम स्वॅप? जाणून घ्या

अचानक एका रात्री तुमच्या मोबाईलचे नेटवर्क गेले आणि सकाळी तुम्हाला समजले की तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झाले आहेत, तर? मोबाईल नेटवर्क नसण्याचा आणि पैसे खात्यातून गायब होण्याचा काय संबंध असे वाटतं असेल, तर ही पध्दत आहे ‘सिम कार्ड स्वॅप’ तशी ही खूप जुनी पद्धत आहे पण गेल्या काही दिवसांत याचे खूप गुन्हे घडू […]

काय आहे पेटीएम फेक ॲप?

‘पेटीएम’ आणि ‘पेपॅल’ चे फेक ॲप आजकालच्या आभासी जगात आपण अनेमक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण  ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन खरेदी करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ने पेमेंट करतो. एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही डिजिटल व्यवहार करतो. कधी बँकेचे  ॲप वापरून तर कधी काही खाजगी कंपन्यांचे ॲप्प वापरून आपण पेमेंट करतो. गुगल पे तेज, भिम ॲप, […]

निवडणूका, ऑनलाईन प्रचार आणि सायबर धोके

निवडणूक कुठल्याही असल्या तरी उमेदवाराचा प्रचार तेवढाच महत्वाचा असतो. पूर्वी पासून चालत आलेला पारंपरिक प्रचार आज हि चालू आहेच पण नवीन तंत्रज्ञानासोबत प्रचारही हायटेक होऊ लागला आहे. ऑनलाईन प्रचाराचे अनेक प्रकार आहेत अनेक पद्गति आहेत. पण सर्वात महत्वाची असते ती वॉर रूम. वॉर रूम म्हणजे काय? कोणत्याही ऑनलाईन प्रचारासाठी महत्वाची भूमिका असते वॉर रूम ची. […]

स्पाय ॲप – Spy Apps

आपल्या मोबाईल मध्ये अनेक वर्षांचे मेसेजेस, इ-मेल्स, फोटोज, व्हिडीओज अशा अनेक खाजगी गोष्टी असतात, काही व्यावसायिक दृष्ट्या गोपनीय माहिती साठवलेल्या असतात. आपले पासवर्ड, नोट्स, इंटरनेट ची हिस्टरी इत्यादी अनेक गोष्टी कळत नकळत आपल्या मोबाईल मध्ये असतातच. आता विचार करा हि सगळी माहिती जर कोणाला मिळाली, तर काय होईल? तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊ […]

Back To Top