Category: Technology

एन एफ टी (NFT) म्हणजे काय?

मागील भागात आपण मेटाव्हर्सबद्दल वाचले.  मेटाव्हर्समधील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे NFT. याने गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि पुढील काही वर्ष ही हवा अशीच राहणार आहे. NFT म्हणजे नक्की काय ? NFT म्हणजे नॉन फंजिबल टोकन non-fungible token. ब्लॉकचेन च्या माध्यमातून तयार केलेले असे टोकन जे कोणत्याही इतर टोकनने बदलता येणार नाही. […]

मेटाव्हर्स म्हणजे नक्की काय?

मागच्यावेळी आपण वेब ३.० बद्दल वाचले. वेब ३.० चा सर्वांत महत्वाचा भाग म्हणजे मेटाव्हर्स. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रिऍलिटी यांचा पूर्णपणे वापर करून बनते ते म्हणजे मेटाव्हर्स. संपूर्णपणे आभासी आणि डिजिटल जग. पण ते इतके हुबेहूब ज्यामुळे असा प्रश्न पडेल कि खरे जग चांगले कि आभासी जग? नक्की काय आहे मेटाव्हर्स? मेटाव्हर्स हा AI आणि […]

काय आहे वेब ३.०? जाणून घ्या

गेल्या काही वर्षांमध्ये  इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. पण कधी विचार केला आहे का कि या इंटरनेटची सुरुवात कधी झाली होती? जे आपण सध्या “वेब” वापरतो ते कधी सुरु झाले होते? त्याचे काही प्रकार सुद्धा आहेत का? आज आपण त्याबद्दल बघणार आहोत. वेब मध्ये अनेक बदल होत गेले – वेब १.० वेब २.० आणि नंतर […]

एसएमएस हेडर कसे चेक करणार?

आजकाल आपल्याला मोबाईल वर अनेक मेसेज येत असतात. त्यातील अनेक एसएमएस हे काही ना काही जाहिराती करणारे असतात. काही फसवे एसएमएस (Fraud SMS) आर्थिक फसवणुकीस कारण ठरतात. काहीवेळा बँकेकडून एसएमएस आला आहे असे भासवले जाते. परंतु प्रत्यक्षात तो एसएमएस भामट्यांकडून पाठवला गेलेला असतो. मग आता हा एसएमएस खरा कि खोटा ते कसे ओळखणार? तर ते […]

फेसबुक वेबसाइट बिल्डिंग आणि विनामूल्य क्लाऊड गेमिंग सेवा लवकरच

फेसबुकने नुकतीच वेबसाइट बिल्डिंग सर्व्हिस आणि विनामूल्य क्लाऊड गेमिंग सुरू करणार असल्याचे जाहीर केले.   फेसबुक होस्टिंग फेसबुक होस्टिंग सर्व्हिसेस पुढील काही महिन्यांत उपलब्ध असतील. होस्टिंग सेवा नवीन व्यवसायांना ट्रायल स्वरूपात विनामूल्य देण्यात येईल, त्यामुळे नवीन होस्टिंग पर्याय शोधत असलेल्या कंपन्यांना आकर्षित होतील. फेसबुक होस्टिंग सर्व्हिस चा एक मुख्य फायदा म्हणजे यूजरला त्यांचे व्हॉट्सअॅप संदेश […]

किती रुपये दिले तर तुम्ही फेसबुक वापरायचे सोडाल?

२ अब्ज पेक्षा जास्त वापरकर्त्यांच्या मोठा पसारा असलेलं फेसबुक नेहमीच काही नाही कारणामुळे वादात सापडत चाललं आहे. आधी अकाउंट आपोआप हॅक होण्यामुळे, तर कधी डेटा चुकून लीक झाल्यामुळे. आता तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ च्या अवहालानुसार तर या वादाने कळस गाठला आहे. फेसबुकने ऍमेझॉन सारख्या काही खाजगी कंपन्यांना युजर्सची माहिती विकली आहे आणि तेही युजरच्या परवानगीशिवाय. हि […]

काय आहे टेन ईयर चॅलेंज?

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतरही सोशल साईट्स वर 10 इयर चॅलेंज या हॅश टॅग सह फोटो टाकले जात आहेत. कोणी सुरू केले हे 10 इयर चॅलेंज, त्यातून नक्की कोणाला फायदा होत आहे, कोणाला नुकसान होऊ शकते.. नक्की काय आहे हे 10 इयर चॅलेंज? 10 इयर चॅलेंज हे फेसबुक ने सुरू केले, यात आपला […]

Back To Top